Lokmanya tilak yancha granth

Lokmanya tilak childhood stories in marathi

Biography of lokmanya tilak in marathi language book.

लोकमान्य टिळक

बाळ गंगाधर टिळक

लोकमान्य टिळकांचे प्रकाशचित्र
जन्म: जुलै २३,१८५६
रत्‍नागिरी, रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत
मृत्यू: १ ऑगस्ट, १९२० (वय ६४)
पुणे, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अखिल भारतीय काँग्रेस
पत्रकारिता/ लेखन: केसरी
मराठा
प्रमुख स्मारके: मुंबई, दिल्ली, पुणे
धर्म: हिंदू
प्रभाव: शिवाजी महाराज, तात्या टोपे, महाराणा प्रताप
प्रभावित: महात्मा गांधी, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर
वडील: गंगाधर रामचंद्र टिळक
आई: पार्वतीबाई टिळक
पत्नी: सत्यभामाबाई
अपत्ये: श्रीधर बळवंत टिळक
तळटिपा: "स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच."

बाळ गंगाधर टिळक (जन्मनाव: केशव गंगाधर टिळक; जुलै २३, १८५६ - ऑगस्ट १, १९२०)[१][२] हे एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते.

ते लाल-बाल-पाल या त्रिकुटापैकी एक होते.[३]

टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यां